Maharashtra Engineering Services Preliminary Examination 2018 Series A

पुढील उतारा वाचून त्यावर आधारीत 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या :

धर्माच्या कोणत्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तर आपल्याला असेच दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाही. धनाचे दान हे धर्मदृष्टीने केवढे पुण्य आहे ? श्रीमंतांनी गरिबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे. पण येथल्या श्रीमंतांनी दाने कशी दिली ? त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या. अन्नछत्रे घातली. त्यासाठी उत्पन्न नेमून दिले. पण रुग्णालयांसाठी, पाटबंधाऱ्यांंसाठी, शेतीसुधारणेसाठी, तुरुंगसुधारणेसाठी, अस्पृशांच्या उन्नतीसाठी कोणी दाने दिली नाहीत. याचा अर्थ असा होतो की, स्वतःच्या पारलौकिक कल्याणासाठी, पुण्यासाठी ही दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाही; पण त्या दीनांची कायमची उन्नती व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याने त्याचा प्रश्न सुटत नाही, तो सोडविण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे अशी भावनाच कोणाच्या चित्तात येथे उदीत झाली नाही. ती झाली असती तर येथे आमूलाग्र क्रांती झाली असती. पाश्चात्य समाज उत्कर्ष पावला तो त्या समाजाच्या धर्मबुद्धीला हे वळण मिळाले म्हणून. रॉकफेलर हे नाव आता जगप्रसिद्ध झाले आहे. त्याने केलेले दान या प्रकारचे आहे. नवकोटनारायण हा शब्द त्याच्या वर्णनाला थिटा पडेल. अपार, अगणित संपत्ती एवढेच म्हणता येईल आणि तरीही त्या संपत्तीची कल्पना येणार नाही. या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न येताच जॉन रॉकफेलर तरुण वयातच सर्व व्यवसायातून निवृत्त झाला आणि आयुष्याची पुढील 45 वर्षे संपत्ती दान करण्यातच खर्च केली.रुग्णालये, वैद्यकीय संशोधन, शास्त्रीय संशोधन, ग्रंथालये, सार्वजनिक इमारती, शांततेसाठी प्रयत्न करणारी मंडळे, धर्मसंस्था या सर्वांना त्याने कोटीकोटी रुपयांचे दान केले. या दानामध्ये मानवजातीचे कल्याण हा एकच हेतू होता. 'अखिल विश्वातला मानव' हे त्याचे लक्ष होते.

प्र.१. संतांच्या उपदेशातून आपण कोणती प्रेरणा घेतली नाही, असे लेखकाचे मत आहे ?

(1) दान देण्याची

(2) सामाजिक धर्माची

(3) धर्म वाढवण्याची

(4) धन संचयाची

उत्तर :

प्र.२. येथल्या श्रीमंतानी कशासाठी दाने दिली ?

अ.मंदिरे बांधण्यासाठी

ब.पाट बांधण्यासाठी

क.घाट बांधण्यासाठी

ड.शेती सुधारण्यासाठी

(1)अ आणि ड

(2)अ आणि ब

(3)अ आणि क

(4)अ, ब, क आणि ड सर्व

उत्तर :

प्र.३. पाश्चात्य समाजाचा विकास कोणत्या कारणांमुळे होतो असे लेखकाने म्हटले आहे ?

(1) अतिशय श्रीमंत असल्यामुळे

(2) धनाचा संचय केल्यामुळे

(3) मोक्ष प्राप्तीमुळे

(4) धर्म बुद्धीला योग्य वळण मिळाल्याने

उत्तर :

प्र.४. जॉन रॉकफेलर यांचा दान करण्याचा हेतू कोणता ?

(1) धर्माचा विकास करणे.

(2) श्रीमंताचा विकास करणे.

(3) गरीबांचा विकास करणे.

(4) संपूर्ण विश्वातील मानवजातीचा विकास करणे.

उत्तर :

प्र.५. वरील उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.

(1) 'धर्मशक्तीचा विकास'

(2) 'सामाजिक अभ्युदय'

(3) 'अस्पृशांची प्रगती'

(4) यापैकी नाही

उत्तर :

प्र.६. 'अं' व 'अ:' या दोन वर्णांना _______ असे म्हणतात.

अ.अनुस्वार

ब.स्वर

क.स्वरादी

ड.व्यंजने

(1)अ आणि ब बरोबर

(2)क आणि ड बरोबर

(3)फक्त क बरोबर

(4)फक्त ड बरोबर

उत्तर :

प्र.७. 'अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप' या म्हणीचा अर्थ ओळखा.

(1) अति खाणे नुकसानकारक असते.

(2) आरशात तोंड पाहून रुप न्याहाळणे.

(3) स्वतःची चूक लपविण्याच्या प्रयत्न करणे.

(4) अतिशय उतावळेपणाची कृती

उत्तर :

प्र.८. 'हातावर तुरी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

अ.कोणतेही काम न होणे.

ब.डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

क.जबाबदारी झटकून मोकळे होणे.

ड.गोड गोड बोलून फसविणे.

(1)फक्त अ बरोबर

(2)फक्त ब बरोबर

(3)क आणि ड दोन्ही बरोबर

(4)यापैकी नाही

उत्तर :

प्र.९. 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

अ.अपकर्ष

ब.यश

क.अबोल

ड.निर्णायक

(1)फक्त अ बरोबर

(2)फक्त ब बरोबर

(3)अ, ब, क आणि ड बरोबर

(4)सर्व चूक

उत्तर :

प्र.१०. 'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो' यातील वाक्प्रचार कोणता ?

अ.केवळ वाक्य

ब.संयुक्त वाक्य

क.प्रधान वाक्य

ड.गौण वाक्य

(1)अ आणि ब दोन्ही बरोबर१०

(2)फक्त ब बरोबर

(3)फक्त क आणि ड बरोबर

(4)सर्व चूक

उत्तर :

प्र.११. Identify the correct sentence.

a.She got up when the alarm clock went off.

b.Erica had dropped her bag while she was getting into her car.

c.It was the first time I'd talked to Ella outside the office.

d.She will be taking up her place at University in October.

(1)a and c

(2)b and d

(3)a, c and d

(4)b, c and d

उत्तर :

प्र.१२. Match the following pairs of antonyms :

III

a.ColleagueI.Indolence

b.PromtnessII.Honesty

c.DuplicityIII.Benevolence

d.ObjectionIV.Opponent

abcd

(1)IIIIIIVI

(2)IIIIIIVI

(3)IIVIIIII

(4)IVIIIIII

उत्तर :

प्र.१३. Choose the appropriate pair to fill in the blanks in both the given sentences.

a.Measles is highly ________ .

b.England is the only country __________ to Wales.

(1) contagious, contagious

(2) contiguous, contagious

(3) contagious, contiguous

(4) contiguous, contiguous

उत्तर :

प्र.१४. Complete the sentence with who, which, whom or what.

________ of them broke the window ?

(1) Who

(2) Whom

(3) What

(4) Which

उत्तर :

प्र.१५. Choose the alternative containing the correct sequence of words to fill in the blanks in the given sentences.

a. ________ was a big audience for the concert that night.

b. ________ is no answer.

c. ________ is a car outside.

(1)There, It, It

(2)There, There, There

(3)There, There, It

(4)It, It, It

उत्तर :

Read the following passage carefully and answer the questions from 16 to 20 :

If from a hilltop you could watch a panther stalking his prey, he would offer a most interesting spectacle. You would see him taking advantage of every bush, of every tree trunk and of every stone behind which to take cover. He can flatten himself to the ground in an amazing fashion. His colouration renders him invisible, unless you have the keenest eyesight. I once watched one woodcraft the panther had. Then comes the final rush. In a couple of bounds and with lightning speed, he reaches his prey.

प्र.१६. Give the meaning of the idiom 'to take advantage of'.

(1) Profit selfishly by exploiting

(2) Put to good use

(3) None of these

(4) All of these

उत्तर :

प्र.१७. What is the word for the phenomena 'his colouration renders him invisible' ?

(1) Concentration

(2) Commouflagne

(3) Configuration

(4) Camouflage

उत्तर :

प्र.१८. What is the panther doing in the story ?

(1) Hiding

(2) Stalking

(3) Rushing

(4) Flattening

उत्तर :

प्र.१९. With the help of which instrument did the writer watch the panther ?

(1) Spectacle

(2) Binoculars

(3) Tree trunk

(4) None of these

उत्तर :

प्र.२०. How was the panther stalking his prey ?

(1) Hiding behind the tree trunk

(2) Taking advantage of every bush

(3) Flatten himself to the ground

(4) All of these

उत्तर :

प्र.२१. खालीलपैकी कोणता जिल्हा/कोणत्या जिल्ह्याचे 100 % भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येत नाही ?

(1) औरंगाबाद आणि बीड

(2) लातूर

(3) जालना आणि परभणी

(4) हिंगोली आणि नांदेड

उत्तर :

प्र.२२. सन 2011 च्या जणगणनेनुसार, ________ आणि ________ या जिल्ह्यांची 15 टक्केपेक्षा कमी लोकसंख्या शहरांमध्ये रहात आहे.

(1) गडचिरोली आणि सिंधुदुर्ग

(2) गडचिरोली आणि गोंदिया

(3) गोंदिया आणि सिंधुदुर्ग

(4) गोंदिया आणि वाशिम

उत्तर :

प्र.२३. खालील विधाने विचारात घ्या :

अ.28 जुलै 2000 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय कृषी धोरण जाहीर केले.

ब.24 जुलै 1991 रोजी भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.

क.1984 मध्ये भारत सरकारने नवीन संगणक धोरण जाहीर केले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

(1)अ आणि ब

(2)ब आणि क

(3)फक्त क

(4)यापैकी नाही

उत्तर :

प्र.२४. खालील विधाने विचारात घ्या :

अ.ऑक्टोबर 1945 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली.

ब.मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली.

क.ऑगस्ट 1952 मध्ये राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना झाली.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(1)अ आणि ब

(2)ब आणि क

(3)अ आणि क

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.२५. खालील विधाने विचारात घ्या :

अ.भारतीय बँकांना प्रत्येक वर्षी अग्रक्रम क्षेत्राला 40 % कर्ज देण्याची गरज आहे.

ब.परकिय बँकांनी केवळ 32 % अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचे लक्ष्य पूर्ण केले पाहिजे.

क.सर्व भारतीय बँकांनी अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचे लक्ष्य अनिवार्य नाही.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

(1)अ आणि ब

(2)फक्त क

(3)ब आणि क

(4)यापैकी नाही

उत्तर :

प्र.२६. भारतीय रिझर्व्ह बँकेची रोखता समायोजन सुविधा याला परवानगी देते

अ.भारतीय रिझर्व्ह बँकेला रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापन करणे.

ब.बाजार व्याजदराचे संकेत प्रसारित करणे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

(1)फक्त अ

(2)फक्त ब

(3)अ आणि ब दोन्ही

(4)वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :

प्र.२७. सन 2011 मध्ये भारताचा मानवी विकास निर्देशांक _______ होता.

(1) 134

(2) 120

(3) 140

(4) 130

उत्तर :

प्र.२८. भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थ संकल्पात करण्यात आली ?

(1) 2010 - 11

(2) 2012 - 13

(3) 2013 - 14

(4) 2015 - 16

उत्तर :

प्र.२९. पंचायत समितीचे विसर्जन करण्यात आले असेल तर नव्याने निवडून आलेल्या पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो ?

(1) 6 महिने

(2) 2 ½ वर्षे

(3) एक वर्ष

(4) विसर्जित पंचायत समितीच्या उर्वरित कार्यकाल इतका

उत्तर :

प्र.३०. जोड्या जुळवा :

अ.अनुच्छेद - 156I.राज्यपालांचे कार्यकारी अधिकार

ब.अनुच्छेद - 154II.राज्यपालांचा कालावधी

क.अनुच्छेद - 153III.राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार

ड.अनुच्छेद - 155IV.राज्यपाल पद

V.राज्यपालांची नियुक्ती



(1)IIIIIVI

(2)IIIIVV

(3)IIIIIIIV

(4)IIIIIVII

उत्तर :

प्र.३१. 'रन फॉर लाडली हाफ मॅरेथॉन स्पर्धा' कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आली होती ?

(1) महिला सुरक्षासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी

(2) लहान मुलांबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी

(3) लहान मुलींच्या भविष्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी

(4) दिव्यांगाप्रती लोकांमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी

उत्तर :

प्र.३२. भारतात वार्ताहरांचे हल्ल्यांपासून रक्षण करणारा कायदा मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे ?

(1) गोवा

(2) हरियाणा

(3) महाराष्ट्र

(4) मध्य प्रदेश

उत्तर :

प्र.३३. सन 2018 पर्यंत भारताची कोणती सीमा बंद केली जाणार असल्याची घोषणा भारताच्या गृहमंत्र्यांनी केली आहे ?

(1) भारत - पाकिस्तान

(2) भारत - नेपाळ

(3) भारत - बांगलादेश

(4) भारत - श्रीलंका

उत्तर :

प्र.३४. 'दि गुटमाकर' आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन साइंसेजच्या' 2017 च्या अहवाल नुसार भारतामध्ये प्रत्येकवर्षी किती महिलांचा गर्भपातामुळे मृत्यू होतो ?

(1) 10 लाख

(2) 20 लाख

(3) 25 लाख

(4) 30 लाख

उत्तर :

प्र.३५. मानव संसाधन विभागाचे केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी रुसा (RUSA) साठीचे पोर्टल आणि मोबाईल अॅप सुरु केले. तेव्हा रुसा (RUSA) म्हणजे काय ?

(1) राजकीय उच्च शिक्षण अभियान

(2) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान

(3) राष्ट्रीय उच्चतर शिक्षण आंदोलन

(4) रिजनल उच्च शिक्षा अभियान

उत्तर :

प्र.३६. जी.एस.टी. (GST) ची अंमलबजावणी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने करण्यात आली ?

(1) 101

(2) 102

(3) 120

(4) 106

उत्तर :

प्र.३७. खालीलपैकी ओझोनचे सर्वात मोठे मारक शत्रू कोणते आहेत ?

(1) क्लोरिन व नायट्रोजन

(2) कार्बन मोनोक्साइड

(3) कार्बन डायऑक्साइड

(4) सल्फर डायऑक्साइड

उत्तर :

प्र.३८. श्री सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली भारतातील कोणत्या राज्यात कोणती चळवळ उभारली होती ?

(1) चिपको चळवळ - तमिळनाडू

(2) सायलेंट व्हॅॅली - केरळ

(3) नर्मदा बचाव आंदोलन - मध्य प्रदेश

(4) अॅपिको चळवळ - कर्नाटक

उत्तर :

प्र.३९. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

(1) डॉ.राजेंद्र प्रसाद

(2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

(3) डॉ.सच्चिदानंद सिन्हा

(4) पुरुषोत्तम दास टंडन

उत्तर :

प्र.४०. पुढील संस्थांची कालक्रमानुसार मांडणी करा :

अ.छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

ब.महाराजा सयाजीराव हायस्कूल, सातारा

क.सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज, सातारा

ड.छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस, सातारा

(1)अ, ब, क, ड

(2)ड, क, ब, अ

(3)ड, ब, क, अ

(4)ड, अ, क, ब

उत्तर :

प्र.४१. When a body is in equilibrium under the action of three forces, then each force is proportional to the ______ angle between the other two forces.

(1) cos

(2) sin

(3) tan

(4) cot

उत्तर :

प्र.४२. If u and v are initial and final velocities of a body having an indirect impact on a fixed plane and α and θ are angles with line of impact made by initial and final velocities and e is coefficient of restitution, then Newton's law of collision which holds good for this impact is

(1) v cos θ = eu cos α

(2) u cos θ = ev cos α

(3) v sin θ = eu sin α

(4) u sin θ = eu sin α

उत्तर :

प्र.४३. Complete determination of resultant force of non-concurrent forces is

a.determination of magnitude.

b.determination of direction.

c.determination of point on its line of action.

(1) Only a and b

(2) Only a and c

(3) a, b and c

(4) None of these

उत्तर :

प्र.४४. D - Alembert's principle states that if a rigid body is acted upon by system of forces, this system of forces may be reduced to a single resultant force whose __________ may be found out by the method of graphic statics.

(1) magnitude

(2) direction

(3) line of action

(4) magnitude, direction and line of action

उत्तर :

प्र.४५. The centre of gravity of right circular cone of height 'h' lies at a distance ______ from vertex along the axis of rotation.

(1) h/4

(2) 3h/4

(3) h/3

(4) 2h/3

उत्तर :

प्र.४६. In order to study the dynamic response of a body, it is important to locate the body's

(1) colour

(2) emissivity

(3) centre of mass

(4) None of these

उत्तर :

प्र.४७. The component of the resultant linear impulse along any direction is equal to

(1) zero.

(2) change in the component of momentum in that direction.

(3) change in the component of momentum in opposite direction.

(4) None of these

उत्तर :

प्र.४८. In technique used to reduce a coplanar or parallel force system to a single resultant force, the resultant force is equal to

(1) sum of all forces in the system.

(2) sum of all positive forces in the system.

(3) sum of all negative forces in the system.

(4) None of these

उत्तर :

प्र.४९. A projectile is projected from a point on ground with velocity of projection 'u' and angle of projection 'α'. How much maximum height can the projectile reach ?

(1) h =    u sin α  
   2g      

(2) h =    u2 sin2 α  
   2g      

(3) h =    u2 sin α  
   2g      

(4) h =    u sin2 α  
   2g      

उत्तर :

प्र.५०. A concurrent force system is one in which the lines of action of all the forces intersect at a common point O, then the force system produces

(1) no moment about this point.

(2) moment about this point.

(3) Both (1) and (2) are produced.

(4) None of these

उत्तर :

प्र.५१. Parallelogram law of forces states that if two forces acting simultaneously at a point be represented in magnitude and direction by two adjacent sides of parallelogram, their resultant may be represented in magnitude and direction by

(1) longer side of the other two sides.

(2) shorter side of the other two sides.

(3) diagonal of the parallelogram which passes through their points of intersection.

(4) diagonal of the parallelogram which does not pass through their point of intersection.

उत्तर :

प्र.५२. In friction, friction force F is termed as _________ when sliding occurs at the contacting surface.

(1) kinetic frictional force

(2) kinematic frictional force

(3) static frictional force

(4) None of these

उत्तर :

प्र.५३. The negative ratio of the relative velocities of two colliding bodies after and before collision is called as

(1) Coefficient of Restitution

(2) Coefficient of Friction

(3) Elastic Collision

(4) Inelastic Collision

उत्तर :

प्र.५४. An automobile of mass 1000 kg moving at a velocity 54 kmph, moves along a sag. This sag is a part of a circle of 15 m radius. What is the reaction between the automobile and road while travelling at the lowest part of sag ?

(1) 24.8 kN

(2) 248 kN

(3) 2480 kN

(4) 24800 kN

उत्तर :

प्र.५५. The required minimum compressive strength of building bricks as recommended by IS 1077 - 1957 and 1970 is

(1) 140 kg/cm2

(2) 105 kg/cm2

(3) 70 kg/cm2

(4) 35 kg/cm2

उत्तर :

प्र.५६. The minimum compressive strength for rapid hardening portland cement after 72 hours should be

(1) 18 N/mm2

(2) 28 N/mm2

(3) 24 N/mm2

(4) None of these

उत्तर :

प्र.५७. The maximum settlement for the isolated foundation on clayey soils should be limited to

(1) 65 mm

(2) 25 mm

(3) 40 mm

(4) 100 mm

उत्तर :

प्र.५८. As per IS 1893 - 2002, Zone I shown in Seismic Zones of India' map corresponds to

(1) Maximum intensity I

(2) Maximum intensity III

(3) Maximum intensity V

(4) Maximum intensity VII

उत्तर :

प्र.५९. Which of the following is a disadvantage of framed structures ?

(1) Flexibility in planning

(2) Speed of construction

(3) Economy

(4) Span length

उत्तर :

प्र.६०. What is fineness modulus of course sand ?

(1) 2.9 - 3.2

(2) 2.4 - 3.0

(3) 1.5 - 2.1

(4) 1.8 - 2.4

उत्तर :

प्र.६१. A total station is a combination of

(1) Theodolite and EDM

(2) Electronic theodolite and EDM

(3) Compass and EDM

(4) Electronic compass and EDM

उत्तर :

प्र.६२. Which of the following Electronic Distance Measurements is useful in major construction where alignment is to be done precisely and quickly ?

(1) Optical theodolite

(2) Digital theodolite

(3) Laser theodolite

(4) Vernier theodolite

उत्तर :

प्र.६३. Reduced Level (RL) of the floor at building is 74.400 m, staff reading on the floor is 1.625 m and staff reading when it is held inverted with bottom touching the ceiling of a hall is 2.870 m, then the height of the ceiling above the floor is

(1) 3.593 m

(2) 3.953 m

(3) 4.594 m

(4) 4.495 m

उत्तर :

प्र.६४. A lamp at the top of a lighthouse is visible just above the horizon from a station at sea level. The distance of the lamp from the station is 30 km. The height of the lighthouse is

(1) 60.57 m

(2) 30.0 m

(3) 20.61 m

(4) 54.0 m

उत्तर :

प्र.६५. A device/devices which transfers heat from low temperature region to high temperature is

(1) Only refrigerator

(2) Only heat pump

(3) Both refrigerator and heat pump

(4) None of these

उत्तर :

प्र.६६. ____________ possesses lowest thermal conductivity among the following materials :

(1) Sawdust

(2) Ash

(3) Glass wool

(4) Freon

उत्तर :

प्र.६७. ____________ is not the assumption of Fourier's equation of heat conduction.

(1) Constant temperature difference

(2) Uniform area of cross-section

(3) Steady heat flow

(4) Homogeneous substance

उत्तर :

प्र.६८. If the designation of a deep-groove ball bearing is 6014, then bore diameter is __________ mm.

(1) 60

(2) 70

(3) 84

(4) 74

उत्तर :

प्र.६९. If 'm' is the mass per unit length of belt, 'T' is maximum allowable belt tension and 'Tc' is centrifugal tension, for maximum power transmission, the velocity of the belt is


Which of the given above is/are correct ?

(1) Only c

(2) Only d

(3) a and b

(4) c and d

उत्तर :

प्र.७०. Which gears are used to transmit heavy loads, high speeds at low noise level between parallel shaft ?

(1) Spur gears

(2) Helical gears

(3) Bevel gears

(4) Worm gears

उत्तर :

प्र.७१. Which is inversion of four-bar mechanism ?

(1) Coupling rod of locomotive

(2) Whitworth quick return motion mechanism

(3) Elliptical trammel

(4) Oldham's coupling

उत्तर :

प्र.७२. Which of the following material requires the largest shrinkage allowance, while making a pattern for casting ?

(1) Malleable Iron

(2) Plain Carbon Steel

(3) Lead

(4) Brass

उत्तर :

प्र.७३. ___________ is widely used in tool steels because the tool will maintain its hardness even at red heat.

(1) Chromium

(2) Nickel

(3) Tungsten

(4) Vanadium

उत्तर :

प्र.७४. Maximum fluctuation of energy of flywheel is defined as

(1) sum of maximum and minimum energy

(2) ratio of maximum and minimum energy

(3) ratio of minimum and maximum energy

(4) difference between maximum and minimum energy

उत्तर :

प्र.७५. The RMS value of the current i(t) in the circuit shown below is












उत्तर :

प्र.७६. Three resistances of 3 Ω each are connected in delta. The value of the resistance in the equivalent star is

(1) 27 Ω

(2) 9 Ω

(3) 1.5 Ω

(4) 1 Ω

उत्तर :

प्र.७७. The maximum power transferred to a load for a resistive Thevenin's circuit and condition for which it occurs are






उत्तर :

प्र.७८. An electric heater is rated as 1kW, 250 V. Calculate the current taken by it if it is connected to 200 V supply

(1) 4.5 A

(2) 3.2 A

(3) 5 A

(4) 3 A

उत्तर :

प्र.७९. For a series R - C circuit VR is (the voltage across the Resistance, R and) measured to be 8 V and VC is (the voltage across the capacitance, C and) measured as 6 V. The ac source volatage will be

(1) 14 V

(2) 8 V

(3) 10 V

(4) 12 V

उत्तर :

प्र.८०. The open circuit test in a transformer is performed with

(1) rated transformer voltage

(2) rated transformer current

(3) direct current

(4) high frequency supply

उत्तर :

प्र.८१. RMS value of a current given by

i = 10+5 cos(628t+30॰) is

(1) 3.53 A

(2) 5 A

(3) 10.6 A

(4) 15.6 A

उत्तर :

प्र.८२. A balanced star connected load has a line voltage VL2 line current IL and impedance per phase Z. When it is connected in equivalent delta connected system for same line values of voltage and current as in case of star connected system, the per phase impedance will be

(1) Z Ω
(2)3 Ω

(3) 3Z Ω

(4) Not determined from given data

उत्तर :

प्र.८३. In the equivalent circuit of a practical transformer, its magnetizing impedance is determined by

(1) Short circuit test

(2) Open circuit test

(3) Both short circuit and open circuit tests

(4) Other than above tests

उत्तर :

प्र.८४. A 3-phase load is balanced if all the three phases have the same

(1) impedance

(2) power factor

(3) impedance and power factor

(4) None of these

उत्तर :

प्र.८५. The length of the curve y= x3/2 between x=0 and x=1 is

(1) 0.27

(2) 0.67

(3) 1

(4) 1.22

उत्तर :

प्र.८६. In Taylor's series expansion of exp (x) + sin (x) about the point x = Π, the coefficient of (x-Π)2 is

(1) exp (Π)

(2) 0.5 exp (Π)

(3) exp (Π) + 1

(4) exp (Π) - 1

उत्तर :

प्र.८७. The function f(x) = 2x3-3x2-36x+2 has its maxima at

(1) Only x = -2

(2) Only x = 0

(3) Only x = 3

(4) Both x = -2 and x = 3

उत्तर :

प्र.८८. The coefficient of the x5 term in the Maclaurin polynomial for sin (2x) is

(1) 0

(2) 0.0083333

(3) 0.016667

(4) 0.26667

उत्तर :

प्र.८९. In the matrix equation Px = q, which of the following is a necessary condition for the existence of at least one solution for the unknown vector x ?

(1) Augmented matrix [Pq] must have the same rank as matrix P

(2) Vector q must have only non-zero elements

(3) Matrix P must be singular

(4) Matrix P must be square

उत्तर :

प्र.९0. If (D2+1) y = sin x sin 2x, then the particular integral is

(1) 1 x sin x + 1 cos 3x;
416

(2) 1 x sin x - 1 cos 3x;
416

(3) 1 x sin 2x + 1 cos 3x;
416

(4) 1 x sin 2x - 1 cos 3x;
416

उत्तर :