एकूण प्रश्न : १००एकूण गुण: १००परीक्षा दिनांक : १८ ऑगस्ट २०१८
प्र.१. खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा.
(a)कामगार, मालक
(b)शाहीर, साहेब
(c)अर्ज, किल्ली
(d)हुकूम, तपास
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) आणि (d) बरोबर
(2)फक्त (b) बरोबर
(3)फक्त (c) बरोबर
(4)फक्त (c) आणि (d) बरोबर
उत्तर :
प्र.२. जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधीस _________ बोलतात.
(a)स्वर संधी
(b)व्यंजन संधी
(c)हल संधी
(d)अच संधी
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) आणि (b) बरोबर
(2)फक्त (b) आणि (c) बरोबर
(3)फक्त (d) बरोबर
(4)फक्त (b) बरोबर
उत्तर :
प्र.३. "त्याच्या जिभेला हाड नाही" या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
(a)अभिधा
(b)व्यंजना
(c)लक्षणा
(d)ध्वन्यर्थ
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) आणि (d) बरोबर
(2)फक्त (a) आणि (c) बरोबर
(3)फक्त (b) बरोबर
(4)फक्त (c) बरोबर
उत्तर :
प्र.४. 'भोजनभाऊ' या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?
(1)भोजनासाठी भाऊ
(2)भोजनपंक्तीतील भाऊ
(3)सख्खा भाऊ
(4)भोजनापुरता भाऊ
उत्तर :
प्र.५. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा.
(a)क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवतात.
(b)धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द
(c)धातू ही विकारी शब्दजाती आहे.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (b) आणि (c) बरोबर
(2)फक्त (b) बरोबर
(3)फक्त (a) आणि (c) बरोबर
(4)सर्व विधाने बरोबर
उत्तर :
प्र.६. पुढील विधाने वाचा.
(a)आहार, परिहार या शब्दात आ, परि हे उपसर्ग आहेत.
(b)उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात.
पर्यायी उत्तरे :
(1)(a) आणि (b) बरोबर
(2)फक्त (a) बरोबर
(3)फक्त (b) बरोबर
(4)(a) व (b) दोन्ही चूक
उत्तर :
प्र.७. खालील योग्य वाक्य ओळखा.
(a)नाम हा अविकारी शब्द आहे.
(b)एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.
(c)जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
(d)गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) बरोबर
(2)फक्त (b) आणि (c) बरोबर
(3)फक्त (d) बरोबर
(4)फक्त (b) आणि (d) बरोबर
उत्तर :
प्र.८. धातुसाधित क्रीयाविशेषणाचा अचूक शब्दगट ओळखा.
(a)दिवसा, वस्तुतः, अर्थात
(b)हसू, हसता, हसताना
(c)कोठून, खालून, येथपर्यंत
(d)त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) बरोबर
(2)फक्त (a) आणि (b) बरोबर
(3)फक्त (b) बरोबर
(4)फक्त (c) आणि (d) बरोबर
उत्तर :
प्र.९. पुढील विधाने वाचा.
(a)वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय.
(b)वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात.
(c)वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय.
पर्यायी उत्तरे :
(1)(a) व (b) बरोबर, (c) चूक
(2)फक्त (a) बरोबर, (b) व (c) चूक
(3)(a), (b) व (c) बरोबर
(4)(b) व (c) बरोबर व (a) चूक
उत्तर :
प्र.१०. व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा.
(a)पृथक् + करण = पृथक्करण
(b)रज: + गुण = रजोगुण
(c)मन: + रम = मनोरम
(d)मृत् + शकट = मृच्छकट
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (b) व (c) बरोबर
(3)फक्त (a) व (d) बरोबर
(4)फक्त (b) आणि (d) बरोबर
उत्तर :
प्र.११. पुढीलपैकी परभाषी शब्द कोणते ते ओळखा ?
(1)दगड, घोडा, हाड
(2)हापूस, कामगार, जाहीर
(3)पोट, रेडा, झोप
(4)गुडघा, बाजरी, कंबर
उत्तर :
प्र.१२. 'कधीही न दिसणारी कुसूम, दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही'.
या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.
(a)उंबराचे फूल
(b)गुलाबाचे फूल
(c)गट्टी फू करणे
(d)कपिला षष्टीचा योग
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (c) व (d) बरोबर
(3)फक्त (a) व (d) बरोबर
(4)फक्त (a) बरोबर
उत्तर :
प्र.१३. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
(a)समुद्र(i)अंबुज
(b)कमळ(ii)शार्दूल
(c)चंद्र(iii)जलधी
(d)सिंह(iv)सोम
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(i)(ii)(iii)(iv)
(2)(ii)(i)(iv)(iii)
(3)(iii)(i)(iv)(ii)
(4)(ii)(i)(iii)(iv)
उत्तर :
प्र.१४. शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा.
(a)दगड - नपुंसकलिंग
(b)कोनाडा - पुल्लिंग
(c)मांजर - स्त्रीलिंग
(d)माती - स्त्रीलिंग
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (c) व (d) बरोबर
(3)फक्त (b) व (d) बरोबर
(4)फक्त (a) आणि (c) बरोबर
उत्तर :
प्र.१५. अधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणते ?
'या सत्कार्याबद्द्ल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत.'
(1)उद्देश्य विस्तार
(2)उद्देश्य
(3)विधेय विस्तार
(4)विधेय
उत्तर :
प्र.१६. 'तुम्ही आम्हाला वगळले.' या वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा.
(a)वगळले - कर्म, तुम्ही - कर्ता
(b)तुम्ही - कर्ता, आम्हाला - कर्म
(c)आम्हाला - कर्ता, तुम्ही - कर्म
(d)वगळले - कर्म, आम्हाला - कर्ता
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (a) बरोबर
(3)फक्त (c) व (d) बरोबर
(4)फक्त (b) बरोबर
उत्तर :
प्र.१७. 'वादळ असे भरून आले तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते'
वरील काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा.
(1)व्यंजना
(2)लक्षणा
(3)अभिधा
(4)योगरूढ
उत्तर :
प्र.१८. विरामचिन्हांचा अचूक वापर असलेली वाक्य ओळखा.
(a)पुन्हा तो काळी पँटवाला माझ्या अंगावर आला, त्यावेळी मी भडकलोच
(b)अरे कोण धक्का मारतो ? तो साळसूदपणाचा आव आणू लागला.
(c)मी त्याला बजावले,'तुम्ही मध्ये बोलू नका !'
(d)मी निरुत्तर झालो, हा दुसरा काळी पँटवाला हसला.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (a) व (c) बरोबर
(3)फक्त (c) व (d) बरोबर
(4)फक्त (b) व (c) बरोबर
उत्तर :
प्र.१९. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
(a)त्, थ्, द्, ध् हे दंत्य वर्ण आहेत.
(b)प्, फ्, ब्, भ् हे ओष्ठ्य वर्ण आहेत.
(c)य्, र्, ल्, व् हे अर्धस्वर आहेत.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (c) बरोबर
(2)फक्त (a) व (b) बरोबर
(3)फक्त (b) व (c) बरोबर
(4)(a), (b), (c) हे तिन्ही ही विधाने बरोबर
उत्तर :
प्र.२०. सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस ________ म्हणतात.
(1)पूर्वरूप संधी
(2)दिर्घत्व संधी
(3)व्यंजन संधी
(4)अनुनासिक संधी
उत्तर :
प्र.२१. 'सुरेशने गाणे सुरेल म्हटले.' या वाक्यातील कर्मविस्तार :
(1)सुरेल
(2)गाणे सुरेल
(3)सुरेल गाणे
(4)म्हटले
उत्तर :
प्र.२२. 'एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली.' या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते सांगा ?
(1)युद्ध बंद झाल्याची
(2)बातमी
(3)येऊन, एके दिवशी
(4)थडकली
उत्तर :
प्र.२३. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' या वाक्याचा योग्य पर्याय निवडा.
(a)मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच.
(b)ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो.
(c)वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (b) व (c) बरोबर
(2)फक्त (a) बरोबर
(3)फक्त (a) व (b) बरोबर
(4)फक्त (b) बरोबर
उत्तर :
प्र.२४. योग्य जोड्या जुळवा.
(a)गणनावाचक संख्याविशेषण(i)एकेक मुलगा
(b)क्रमवाचक विशेषण(ii)चौपट मुले
(c)आवृत्तीवाचक विशेषण(iii)दहा मुली
(d)पृथकत्ववाचक विशेषण(iv)पहिला वर्ग
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(iii)(iv)(ii)(i)
(2)(iii)(i)(iv)(ii)
(3)(iv)(ii)(iii)(i)
(4)(iv)(iii)(i)(ii)
उत्तर :
प्र.२५. 'वारा' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
(a)मरूत
(b)समर
(c)अनल
(d)समीरण
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (c) बरोबर
(2)फक्त (a) बरोबर
(3)फक्त (a) व (d) बरोबर
(4)फक्त (c) व (d) बरोबर
उत्तर :
प्र.२६. योग्य जोड्या जुळवा.
(a)उपसर्गघटित शब्द(i)पुजारी
(b)शब्दसाधिते(ii)अभिनंदन
(c)अभ्यस्त शब्द(iii)वारकरी
(d)प्रत्ययघटित शब्द(iv)शेजारीपाजारी
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(iv)(iii)(i)(ii)
(2)(ii)(iv)(iii)(i)
(3)(i)(ii)(iii)(iv)
(4)(ii)(iii)(iv)(i)
उत्तर :
प्र.२७. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा.
(a)शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात.
(b)शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप होत नाही.
(c)शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (b) बरोबर
(2)फक्त (a) आणि (b) बरोबर
(3)फक्त (a) व (c) बरोबर
(4)(a), (b) आणि (c) बरोबर
उत्तर :
प्र.२८. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा.
(a)विकल्पबोधक
(b)उद्देशदर्शक
(c)परिणामबोधक
(d)संकेतदर्शक
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (a) आणि (c) बरोबर
(3)फक्त (b) व (c) बरोबर
(4)फक्त (b) आणि (d) बरोबर
उत्तर :
प्र.२९. 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.' या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात ?
(1)विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये
(2)समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये
(3)परिणामबोधक उभयान्वयी अव्यये
(4)उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये
उत्तर :
प्र.३०. 'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
(1)शक्यकर्मणी
(2)पुरुषकर्मणी
(3)कर्मकर्तरी
(4)भावकर्तरी
उत्तर :
प्र.३१. जोड्या जुळवा.
(a)सिद्ध शब्द(i)लाललाल, घरघर, गटागटा
(b)साधित शब्द(ii)राजपुत्र, देवालय, मतिमंद
(c)सामासिक शब्द(iii)लेखक, नयन, वदन, वंदनीय
(d)अभ्यस्त शब्द(iv)जा, ये, कर, खा, पी, घे
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(iv)(iii)(ii)(i)
(2)(iii)(iv)(i)(ii)
(3)(ii)(iii)(iv)(i)
(4)(iii)(ii)(i)(iv)
उत्तर :
प्र.३२. पुढील विधाने वाचा.
(a)केवळ वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते.
(b)केवळ वाक्यास शुद्धवाक्य असेही म्हणतात.
(c)जे चकाकते, ते सोने नसते. हे केवलवाक्य आहे.
पर्यायी उत्तरे :
(1)(a) व (c) बरोबर, (b) चूक
(2)(b) व (c) बरोबर, (a) चूक
(3)(a) व (b) बरोबर, (c) चूक
(4)(a), (b) व (c) बरोबर
उत्तर :
प्र.३३. जोड्या जुळवा.
(a)आपण अचानक कसे आलात ?(i)आदरार्थी सर्वनाम
(b)आपण आमचे पाहुणे आहात.(ii)दर्शक सर्वनाम
(c)जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता.(iii)संबंधी सर्वनाम
(d)हा मुलगा कोठे हरवला ?(iv)द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(iii)(i)(iv)(ii)
(2)(ii)(iii)(i)(iv)
(3)(i)(iv)(ii)(iii)
(4)(iv)(i)(iii)(ii)
उत्तर :
प्र.३४. अचूक जोड्या ओळखा.
(a)सचिन क्रिकेट खेळतो- अकर्मक क्रियापद
(b)छान नाच केला मंजूने- सकर्मक क्रियापद
(c)सुरेश उद्या पुण्याला जाईल- अकर्मक क्रियापद
(d)काल रात्री सारखे गडगडत होते- अकर्तृक क्रियापद
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (c) बरोबर, (b) व (d) चूक
(2)फक्त (b), (c) व (d) बरोबर, (a) चूक
(3)फक्त (b) व (b) बरोबर, (a) व (c) चूक
(4)फक्त (a), (b) व (d) बरोबर, (c) चूक
उत्तर :
प्र.३५. अचूक जोडी कोणती ?
(a)गुणवाचक विशेषण- कडक ऊन पडले आहे.
(b)संख्यावाचक विशेषण- ठाण्यात दहा शिपाई होते.
(c)सार्वनामिक विशेषण- ते पेन मला आवडले.
(d)धातुसाधित विशेषण- सुंदर फुलांनी बाग बहरली होती.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a), (b) व (c) बरोबर, (d) चूक
(2)फक्त (c) व (d) बरोबर, (a) व (b) चूक
(3)फक्त (a) बरोबर, (b), (c) व (d) चूक
(4)(a), (b), (c) व (d) बरोबर
उत्तर :
प्र.३६. पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?
(a)चिदानंद
(b)तपोधन
(c)दुरात्मा
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) बरोबर
(2)फक्त (b) बरोबर
(3)फक्त (c) बरोबर
(4)(b) आणि (c) बरोबर
उत्तर :
प्र.३७. 'पोबारा करणे', या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता ?
(1)वर्ज्य करणे
(2)वाखाणणी करणे
(3)सूंबाल्या करणे
(4)पायमल्ली करणे
उत्तर :
प्र.३८. 'कालिदास कवी होता.' या वाक्यातील विधेयपूरक कोणते ?
(1)कालिदास
(2)कवी
(3)होता
(4)कवी होता
उत्तर :
प्र.३९. 'सहोदर' या शब्दासाठी खालील शब्दसमूह कोणते ? पर्याय निवडा.
(a)कवीला व वाचकाला आलेला एकसारखा अनुभव.
(b)दोन पदार्थाचे गुणधर्म एकसारखे असणे.
(c)एकाच आईच्या पोटी जन्मलेले.
(d)एकाच साच्यात बनलेले.
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (b) बरोबर
(2)फक्त (c) व (d) बरोबर
(3)फक्त (c) बरोबर
(4)फक्त (a) व (c) बरोबर
उत्तर :
प्र.४०. योग्य जोड्या लावा.
(a)निशा(i)कपी
(b)मर्कट(ii)कांचन
(c)इंदिरा(iii)यामिनी
(d)हेम(iv)वैष्णवी
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(ii)(iii)(i)(iv)
(2)(iii)(i)(iv)(ii)
(3)(iv)(i)(iii)(ii)
(4)(iv)(i)(ii)(iii)
उत्तर :
प्र.४१. 'जें साहित्यानें वोजावी | अमृतानें चुकी ठेवी |'
या ओवीतील 'चुकी ठेवणे' या शब्दांचा अर्थ असलेला पर्याय निवडा.
(a)दोष लावणे
(b)नावे ठेवणे
(c)वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे
(d)कनिष्ठपणा देणे
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (c) बरोबर
(2)फक्त (c) व (b) बरोबर
(3)फक्त (a), (b) व (c) बरोबर
(4)(a), (b), (c) व (d) बरोबर
उत्तर :
प्र.४२. शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या लावा.
(a)भीमार्जुन(i)समाहार द्वंद्व
(b)मीठभाकर(ii)इतरेतर द्वंद्व
(c)पापपुण्य(iii)बहुव्रीही
(d)नीळकंठ(iv)वैकल्पिक द्वंद्व
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(iv)(i)(ii)(iii)
(2)(iii)(ii)(i)(iv)
(3)(ii)(i)(iv)(iii)
(4)(ii)(iv)(i)(iii)
उत्तर :
प्र.४३. 'खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली' या वाक्यातील 'पुढारली' या क्रीयापदास काय म्हणतात ?
(1)अनियमित क्रियापद
(2)शक्य क्रियापद
(3)साधित क्रियापद
(4)प्रयोजक क्रियापद
उत्तर :
प्र.४४. शब्दसमूहाला योग्य शब्द असलेले पर्याय ओळखा.
(a)देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा- लामण दिवा
(b)नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन- नांदी
(c)तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन- गवळण
(d)शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत- शेजारकर्म
पर्यायी उत्तरे :
(1)फक्त (a) व (c) बरोबर
(2)फक्त (a) व (b) बरोबर
(3)फक्त (b) बरोबर
(4)फक्त (c) व (d) बरोबर
उत्तर :
प्र.४५. मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?
(1)अजाण
(2)अबोल
(3)दररोज
(4)आडनाव
उत्तर :
पुढील उतारा वाचून प्र.क्र.४६ ते ५० ची उत्तरे लिहा.
भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होती. प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. 'लिहणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे.लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात. भाषाविज्ञानाला या साऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसाठी साधणे वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते.
भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेऱ्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भांत केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासाने आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो.
आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील इतर वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुध्द आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वऱ्हाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वतःची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
प्र.४६. भाषेच्या अभ्यासाविषयी कोणकोणत्या गैरसमजुती आहेत ?
(a)प्रतिष्ठितांची भाषा म्हणजे शुद्ध
(b)समाजातील अन्य वर्गाची भाषा अशुद्ध
पर्यायी उत्तरे :
(1)(a) बरोबर, (b) चूक
(2)(a) व (b) बरोबर
(3)फक्त (a) बरोबर
(4)फक्त (b) बरोबर
उत्तर :
प्र.४७. योग्य शीर्षक निवडा.
(1)लिखित रूपाचा अभ्यास
(2)बोलीचा अभ्यास
(3)साहित्याचा अभ्यास
(4)भाषेचा अभ्यास
उत्तर :
प्र.४८. मराठीचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक असते ?
(a)मराठीच्या प्रादेशिक बोलींचा
(b)जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा
(c)प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचा
पर्यायी उत्तरे :
(1)(a) व (c) बरोबर
(2)(b) व (c) बरोबर
(3)(a) व (b) बरोबर
(4)(a), (b) व (c) चूक
उत्तर :
प्र.४९. योग्य पर्याय निवडा.
(a)भाषांना लिपी नसली तरी संप्रेषणाचे कार्य त्या करतात.
(b)अशिक्षित माणसेही भाषा वापरतात.
(c)व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलते.
पर्यायी उत्तरे :
(1)(a), (b), (c) बरोबर
(2)(a) व (c) बरोबर
(3)(a) व (b) बरोबर
(4)(b) व (c) बरोबर
उत्तर :
प्र.५०. लेखनामुळे कोणता फायदा होतो ?
(1)भाषेचा अभ्यास करता येतो.
(2)ज्ञान टिकवता येते.
(3)भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतो.
(4)बोली रूपाचा अभ्यास करता येतो.
उत्तर :
प्र.५१. Choose the correct sentences :
(a)If it rains, we'll cancel the match.
(b)If it rained, we'd cancel the match.
(c)If it will rain, we'll cancel the match.
Answer Options :
(1)(a) and (c) only
(2)(a) and (b) only
(3)(c) only
(4)(a), (b) and (c)
उत्तर :
प्र.५२. Match the following :
(a)Cut a figure(i)To have little or no effect
(b)Cut no ice(ii)To interrupt someone
(c)Cut across(iii)To take a shorter way
(d)Cut in(iv)To produce effect
पर्यायी उत्तरे :
(a)(b)(c)(d)
(1)(iv)(i)(iii)(ii)
(2)(i)(iv)(iii)(ii)
(3)(i)(iii)(iv)(ii)
(4)(ii)(iii)(i)(iv)
उत्तर :
प्र.५३. Find out incorrect sentence/s :
(a)He was as white as a sheet.
(b)It was more expensive than I thought.
(c)This is the most oldest theatre in London.
(d)She is one of the kindest woman.
Answer Options :
(1)(c) and (d)
(2)(b) only
(3)(b) and (c)
(4)(a) and (d)
उत्तर :
प्र.५४. The report that he has failed has surprised us all.
Replace the underlined clause by a phrase :
(a)The report of failure has surprised us all.
(b)The report of his failure has surprised us all.
(c)His failed report has surprised us all.
(d)The report that he failed has surprised us all.
Answer Options :
(1)(c) and (b)
(2)(a)
(3)(b)
(4)(c) and (d)
उत्तर :
प्र.५५. Choose the correct indirect narration of the following sentence.
Hari said to him, "I shall not come to you tomorrow".
(1)Hari told him that he would not come to him the next day.
(2)Hari told him that he would not come to him tomorrow.
(3)Hari told him that he would not go to him the next day.
(4)Hari said to him that I should not go to you tomorrow.
उत्तर :
प्र.५६. He could not put by anything for the rainy days.
Select the most appropriate meaning of the underlined phrase in the above sentence.
(1)save
(2)collect
(3)read
(4)kill
उत्तर :
प्र.५७. Give antonym of the following words.
Lament, Scatter
(1)rejoice, gather
(2)sad, collect
(3)mourn, store
(4)chaste, gay
उत्तर :
प्र.५८. Identify adjective clause in the following sentences :
(1)Jeffrey is the bad boy who stole the apples.
(2)The whole country was sadden when Oswald assassinated Kennedy.
(3)The teachers all agreed that the boy was innocent.
(4)As soon as he arrives, we will have lunch.